यवतमाळ सामाजिक

यवतमाळ येथील 2 दिवसीय योगमहोत्सव INO समिट परिवार द्वारे निःशुल्क रोग निदान व आयुर्वेदोपचार शिबीर

यवतमाळ येथील 2 दिवसीय योगमहोत्सव INO समिट परिवार द्वारे निःशुल्क रोग निदान व आयुर्वेदोपचार शिबीर

दिनांक : २० व २१जूनला ,निरोगी व सुदृढ आरोग्य हवंय , इम्युनिटी थेरपी व मुद्रा प्राणायाम योग ज्ञानाचे महत्त्व याविषयी जनजागृती आमचा उद्देश ,

गुरुवारी २० जून शिवराज्याभिषेक दिवस व शुक्रवार २१ जून ,२०२४ला, १० वा आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्य आपल्या परिसरात सामुहिक योगमहोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज,या वर्षीचे घोष वाक्य आहे महिला सक्षमीकरणसाठी पारंपरिक योगाचे महत्त्व जागरण , आपले दिनचर्या व संतुलित आहारात आरोग्यउन्नती , तसेच आजार अनुसार संजीवनी वनौषधी परिचय व उपयोग माहिती दिली जाईल,आजच्या काळात सूध्दा सुदृढ आरोग्य साठी योग आवश्यक या करिता जागरण व विशेष सेवा ,जिल्हा कार्यालय यवतमाळ,आयुष मंत्रालय ,भारत सरकार सहकार्याने आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघाचे INO नवी दिल्ली ,तर्फे नियुक्त जिल्हा कार्यअध्यक्ष-प्रमुख समन्वयक ,महा.योगशिक्षक संघाचे विदर्भ साठी विशेष निमंत्रित सदस्य सप्तकर्म तज्ञ डॉ. रंजन कुमार विश्वास मित्र परिवार जिल्हा यवतमाळ व विविध संघटना,यांच्या संयुक्त विद्यामानाने * दि. २० जून

व २१ जून २०२४ . रोजी सकाळी ६.३० ते ७.३० वाजे पर्यंत योग साधना अभ्यास वर्ग त्या नंतर रोग निदान व आयुर्वेदोपचार निःशुल्क आयोजन. श्री.स्वामी विवेकानंद योग साधना वर्ग, परसबाग आनंद उद्यान,टिळकवाडी, प्रभात शाखा ,

विदर्भ हाऊसिंग सोसायटी,माईंदे चौक यवतमाळ. येथे आयोजित करण्याचे ठरविले आहे ।

या शिबीरात सकाळी ९ वाजता पासून जीर्णरोग निदान व निर्मूलन खात्रीशीर योग व आयुर्वेद निसर्गोपचार मार्गदर्शन ,नोंदणीकृत आरोग्य लाभार्थींना सेवा उपलब्ध आहेत ,घरोघरी जनमानसात योगाप्रती श्रद्धा व तन मन स्वस्थ राहण्या करिता योग , भारताने दिलेली विश्वाला अपुर्व भेट.सर्वांना स्वस्थ रित्या आनंद देणारे योग गेल्या अनेक वर्षा पासुन यवतमाळ येथे डॉ. रंजन कुमार विश्वास मित्र परिवारा द्वारे निःशुल्क चालविले जात आहे. कार्यरत विविध समिती सदस्य आरोग्यदायी जीवनशैली जागरण ,निरंतर करित आहेत,

केंद्र स्वास्थ संवर्धन व जनस्वास्थ विषयी जागृती करत आहेच.युवा वर्ग आणी महीलानी याला भरपुर पसंती दर्शविली आहे.यवतमाळ वासियाना ही सुवर्ण संधी चालुन आली आहे तरी यवतमाळ जिल्ह्याच्या सम्पूर्ण जिल्हावासि यांनी या निःशुल्क योग शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा व इतरांना सुद्धा योगा करिता प्रोत्साहित करावे ही विनंती ,

आव्हाणीत व सहभागी मित्रपरिवार सर्वश्री ,डॉ. रंजन कुमार विश्वास, डॉ.अंगद राजाभोज, डॉ. गोपाल ढोमणे ,ज्ञानेश्वरजी सुरजुशे ,अनिलजी देशमुख ,श्रीकांत मुनगीलवार, राजेंद्र भाऊ डांगे,रामदास नालमवार, अमरभाऊ दिनकर, विजय खडसे,सतीश राठोड,नरेश जस्वालजी,वंडभाऊ कदमजी, बाळासाहेब सज्जनवार, राजु वनकर ,प्रकासजी दानी, अभयजी चोपडे,रवींद्र ढगे ,संतोष निंबाळकर ,लक्षणराव रापत्तीवार आदी, समस्त जिल्हा वासियांना आग्रह करण्यात येत आहे. सर्वांनी इष्ट मित्र परिवार सहित सहभाग नोंदवावा ही विनंती , आयोजक तर्फे असे माहिती देण्यात आली आहे..अधिक माहिती करिता संपर्क डॉ. विश्वास ,मो.क्रमांक 9405494095

Copyright ©