यवतमाळ सामाजिक

जावेद पेंटर यांचा वनविभागाकडून सत्कार 

जावेद पेंटर यांचा वनविभागाकडून सत्कार 

गोल्ड मेडल सन्मानित जावेद पेंटर आर्णी यांचा सत्कार वनविभागाचे उपवन संरक्षक धनंजय वायभासे यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला जावेद पेंटर यांनी वनविभागाचे वण, आणि वनातील प्राणी वाघ, हरीण सांभर, नीलगाय,मोर असे असंख्य प्राण्यांचे बोलके चित्र रेखाटले व वणाचे रक्षण का करावे या मधून संदेश देण्यात आला, जंगल हे प्राण्याचे आहे त्या जंगलाची तोड करू नका , जंगल तोड केल्यास आम्हीं कुठे जाणार, म्हणून झाडे लावा वणे जगवा असा संदेशही देण्यात आला, या चित्राचे निरक्षण करून अधिकारी भारावून गेले त्या चित्र कारास बोलाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी वनविभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©