Breaking News यवतमाळ

रान डुक्कर आडवा गेल्याने,दुचाकी स्वार गंभीर

 

रान डुक्कर आडवा गेल्याने,दुचाकी स्वार गंभीर

यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ वरून आर्णी कडे जात असताना अचानक हिवरी हेटी जवळ रान डुक्कर आडवा गेल्याने दुचाकी क्र. एम एच २९, बी टी ८३८५, या दुचाकीला जबर धडक दिली यात आशिफ नामक तरुण गंभिर झाला त्यास राष्ट्रीय महामार्गावरील रुग्ण. वाहिकेनी यवतमाळ वसंतराव नाईक महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले येथील परिसर जंगलाचा असून,चारा पाण्याकरिता वण्य प्राणी सैरावरा पळत सुटत असल्याने वाहन धारकांनी आपले वाहन हळू चालवावे असे आवाहनही करण्यात आले.

Copyright ©