यवतमाळ सामाजिक

सामाजिक बांधिलकीचा भाव जोपासत वृद्धाश्रमातील आजी आजोबान सोबत साजरा केला वाढदिवस

सामाजिक बांधिलकीचा भाव जोपासत वृद्धाश्रमातील आजी आजोबान सोबत साजरा केला वाढदिवस

दिनांक २६/०५/२४ रोजी सामाजिक कार्यकर्ते व संकल्प फाउंडेशन शहर प्रसिद्धी प्रमुख सागर महादेव तुमसरे यांच्या वाढदिवसा निमित्य मातोश्री वृद्धाश्रम निळोणा , यवतमाळ येथे मसाला भात व लाडु वाटप करण्यात आला या वेळेस अनेक नातेवाईकांसोबत , मोहनराव अतकरी, विशाल अतकरी,अनिल कडव, पंडीत बाभळे, आकाश मोहेकर, आदित्य खंदरकर, अविनाश फेंडर समवेत मित्र मंडळी उपस्थित होते . या सामाजिक कार्य बद्दल सागर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Copyright ©