यवतमाळ सामाजिक

एस टी वाहकाच्या मनमानी कारभाराने विद्यार्थी व प्रवाशी त्रस्त, वाहकां न कडून विद्यार्थांना शिवीगाळ,

एस टी वाहकाच्या मनमानी कारभाराने विद्यार्थी व प्रवाशी त्रस्त, वाहकां न कडून विद्यार्थांना शिवीगाळ,

बसेस,गावामध्ये न जात हायवेनि जातात, जाब विचारणाऱ्यास वाहकाकडून धमकी

प्रवाशी न घेताच चालवतात एस टी हायवे नी

यवतमाळ राष्ट्रीय महामार्गावर एस चालक व वाहक मधातील स्टॉप न घेता चक्क हायवेनी फास्ट चाविण्याचा हा दसरा प्राकार समोर आला, या अगोदरही अशाच प्रकारे तक्रार देण्यात आली होती. त्या तक्रारीची वेळीच दखल घेण्यात आली असती तर हा प्रकार घडला नसता, वरिष्ठ चालक वाहकांना पाठीशी घालत असल्याने यांच्या मनमानी   आनंद घेत असताना दिसून येत आहे,आज 30 एप्रिल ला लालपरी हि दिग्रस वरून यवतमाळ कडून आली आणि हिवरी येथून न येता त्यांनी ती बस सरळ हायवेणी टाकली हि बाब काहींच्या लक्षात आल्याने त्या बस चा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी घेत असल्याचे चालकास दिसून आले,लाल परी.  क्र .MH 07/सी,९३९१ या क्रमांकाची बस २०एप्रिल 24 ला दुपारी  1.30 ते  वाजताच्या दरम्यान स्टॉप न आणता बाय पास वर प्रवाशांना उतरून दिले याचा विरोध केला असता महिला वाहाकानी शिवी गाळ केल्याची तक्रार आगार प्रमुख प्रमोदिनी कणाके यांना दिली अशा घटना अनेक वेळा घडून आल्या या बाबत कुणी तक्रारही केली नाही ,या मुळे चालक वाहकांना बळ आल्याने मनमानी कारभाराला चालना मिळत आहे या तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा देण्यात आला

हा प्रकार सतत घडत असल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहे,अनेक वेळा बसेस सरळच निघून जातात, तर काही प्रवाश्यांना रस्त्यावर उतरून देतात,तर काहीना बस मध्ये चढताच बस थांबत नाही म्हणून उतरून देतात,यामुळे महामंडळाला मोठा फटका बसत आहे चालक वाहकाच्या मनमानी कारभारानि प्रवाशी त्रस्त झाले आहे या यावेळी कुणाल लांजेवार,स्नेहल मडावी,वेदांत पौळ,कुणाल शहारे,पर्वत गावंडे, पायल नेवारे,कल्याणी मेश्राम,रसिका नेवारे, तनया मंडलवार,आशिष भोंडे,रोहन पडोळे, ओम बगडते, प्रज्वल मडावी,अभिजित शहारे,निखिल पुराम,सुशील झांबरे,कुणाल तिरमारे,पूजा ठाकरे,शेजल कुमरे ,दीक्षा भगत, प्रज्वल जैस्वाल,पायल जैस्वाल,चैताली कोहरे,ओम ठाकरे,अमित ठाकरे,आशुतोष खंडागळे,

इत्यादींनी तक्रार दाखल केली,

Copyright ©