यवतमाळ सामाजिक

सौ प्रणिता रवींद्र गटलेवार यांची महिला जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती

सौ प्रणिता रवींद्र गटलेवार यांची महिला जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती

यवतमाळ शहरातील विविध सामजीक क्षेत्रात अग्रेसर व सखी समर्पण च्या तडफदार सदस्य सौ प्रणिता रविंद्र गटलेवार यांची मानव अधिकार संरक्षण समीती महिला जनसंपर्क अधिकारी यवतमाळ जिल्हा या पदावर मानव अधिकार संरक्षण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भगवान दाठीया यांनी नियुक्ती केली असुनू सौ प्रणिता गटलेवार यांनीआपल्या नियुक्ती चे मानव अधिकार संरक्षण समिती महिला उप सचिव सौ सरला इंगळे यांना ‘दिले आहेत, सौ प्रणिता गटलेवार यांनी महिलांन साठी आयोजित क्रिकेट सामने, विविध सांस्कृतिक उप‌क्रम, सामाजिक उप‌क्रम रक्त दान शिबीर मध्ये सक्रिय सहभाग घेतला आहेत त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहेत.

Copyright ©