रस्त्यावरील अतिक्रमणे देत आहे अपघातास आमंत्रण
नगर परिषदेचा अल्गर्जी पना व वाहतूक शाखेच्या दुर्लक्षाने अपघातात वाढ!
यवतमाळ:- धामणगाव रोड पिंपळगाव बायपास या मुख्य रस्त्यावर पारधी समाजाच्या लोकांनी रस्त्यावरील अतिक्रमना मुळे वाहनधारकांना वाहन चालवताना दहशतीत वाहने चालवावी लागते,या ठिकाणी असलेले पारधी यांच्यातील पुरुष व महिला सतत मद्यपान करून असतात व यांचे लाहान मुले झोपडीतून बेभान रस्त्यावर येत असल्याने अनेक दा अपघात घडले व त्यांचा जीव वाचविण्यासाठी वाहन धारक जख्मी होत आहे.परंतु प्रत्येक वेळ वाहनांवर नियंत्रण होईल असे म्हणता येत नाही. लहान मुले किंवा मद्यपान केलेली एकादी व्यक्ती अचानक रस्त्यावर आलेली पाहून वाहनाचे नियंत्रण सुटून पार्ध्यांच्या संपूर्ण झोपड्याना ही धोका होऊ शकतो या ठिकाणी अनुचित प्रकारही घटना नाकारता येत नाही संबंधित विभाग मोठी घटनेची तर वाट बघत नाही ना ! असा सवाल करण्यात येत आहे तर दुसरा भाग पाहता यांच्या या बेड्या मुळे यांच्या कडून परिसरात मोठ्या प्रमाणात घान व गंदगी सुध्धा होत आहे.हा सर्व प्रकारामुळे वाहतूक करणाऱ्यांना व त्या परिसरात वास्तव्यास राहणारी सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. या प्रकरणी नगर परिषद या. कडे कोणत्या मुहूर्ताला लक्ष देईल असा प्रस्न निर्माण झाला आहे.
Add Comment