Breaking News यवतमाळ

अवकाळी वादळी पावसाने सावळा परिसरात पपई, गव्हाचे नुकसान

अवकाळी वादळी पावसाने सावळा परिसरात पपई, गव्हाचे नुकसान

अवकाळी वादळी पावसाने सावळा परिसरात पपई, गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

तर रवी गजलवार यांच्या शेतातील पपईची झाडे उन्मळून पडली यात लाखो रुपयांची हानी झाली आज अचानक 4 ते पाच वाजता च्या दरम्यान वादळ सुटल्याने कुणाच्या घरावरील तीन पत्रे पळाली तर काहींचा गहूं पडला त्या पेक्षाही जास्त प्रमाणात पपई पिकाचे नुकसान झाल्याने शासनाने कोणताही विलंब न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यानं कडून करण्यात येत आहे.रवी गजलवार यांच्या शेतातील 150 झाडाच्या वर झाडे उन्मळून पडली त्या अनुषंगाने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यानं कडून करण्यात येत आहे.

Copyright ©