यवतमाळ सामाजिक

प्रमोद लोंढे यांची लहुजी शक्ती सेना जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती

प्रमोद लोंढे यांची लहुजी शक्ती सेना जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती

दारव्हा तालुक्यातील किन्ही वळगी येथील सामाजिक कार्यकर्ते नेहमी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणारे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात दांडगा परिचीत असणारे.राजकीय व सामाजिक कार्यामध्ये चांगले कार्य करीत आहेत अगदी समाजातील प्रत्येक घटका पर्यंत ते सुखा दुःखात सहभागी होऊन मदत करतात वसंता लोंढे यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थापक की अध्यक्ष लहूश्री विष्णूभाऊ कसबे यांनी लगेच प्रमोद उर्फ वसंता लोंढे यांची लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड केली.या निवडीचे श्रेय राजाभाऊ इंगोले कोर कमिटी जिल्हाध्यक्ष.विजय गायकवाड जिल्हाध्यक्ष.सुनिल वानखडे युवक जिल्हाध्यक्ष.सचिनदादा खंडारे राज्य कार्यकारिणी सदस्य.किशोर गवई विदर्भ शोसल मिडिया अध्यक्ष.गोपाल तायडे.संजय इंगोले जिल्हा उपाध्यक्ष. संजय आमटे सामाजिक कार्यकर्ते.अशोक जोगदंड.विनोद वायदंडे.कैलास साबळे.लहुजी शक्ती सेना यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना दिले माझ्यावर लहुजी शक्ती सेना ने जिल्हा संपर्कप्रमुख पदांची जबाबदारी दिली ती योग्य व प्रमाणीक पणे काम करेल व गावा गावात लहुजी शक्ती सेना ची शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न करत राहील व सदैव समाजा चे प्रमाणीक काम करीत राहिले

वसंत लोंढे जिल्हा संपर्कप्रमुख लहुजी शक्ती सेना यवतमाळ

Copyright ©