यवतमाळ सामाजिक

3 मार्च रोजी गजानन महाराज प्रगट दिन मोहोत्सव

3 मार्च रोजी गजानन महाराज प्रगट दिन मोहोत्सव

यवतमाळ : राजु बोडखे मित्र मंडळ गणेश नगर विद्यानगरी उमरसरा यवतमाळ येथे श्री.गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवा निमित दि. १ मार्चपासून 3 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये कलश स्थापना व पुजन प्रदीप भाऊ कुरट कार व सौ पल्लवी

कुरटकार यांचे शुभ हस्ते तसेच विविध भजन मंडळी द्वारा भजनाचा कार्यक्रम तर दि. 3 मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्री चा पालखी सोहळा सकाळी १० ला भजनी मंडळ तर्फ श्री चीं पालखी सोहळा व अभंग चा कार्यक्रम व

सायंकाळी 6 वाजता गरीब व गरजू होतकरू शालेय विद्यार्थ्यांना सायकल चे वाटप कार्यक्रम लोकप्रिय आमदार मदन येरावार यांचे शुभहस्ते भाजपा जिल्हाअध्यक्ष ताराचंद बोर्डे बाळासाहेबांनी शिवसेना संपर्क प्रमुख हरीहर लिंगणवार शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड भाजपा महामंत्री राजू पडगीलवार, भाजपा शहर अध्यक्ष शंतनुभाऊ शेटे भाजपा जिल्हा महामंत्री रेखाताई कोठेकर, माजी शिवसेना प्रमुख पराग पिंगळे, कि माजी आरोग्य सभापती दिनेश चिंडाले न.प. विरोधी पक्षनेते चंद्रशेखर चौधरी शिवसेना शहर प्रमुख निलेश बेलोरकर महीला आघाडी जिल्हाप्रमुख माधुरी आराठे आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत भाविक भक्तांनी आवर्जुन उपस्थित राहवे असे आवाहन राजु बोडखे मित्र परीवाने ‘केला आहे.

Copyright ©