यवतमाळ सामाजिक

पुरवठा अधिकाऱ्याची रजा, सामण्याना देत आहे सजा

यवतमाळ प्रतिनिधी पुरुषोत्तम कामठे

पुरवठा अधिकाऱ्याची रजा, सामण्याना देत आहे सजा

यवतमाळ:तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्याचे स्थलांतर झाल्यापासून नवीन आलेले पुरवठा अधिकारी रुजू दिनांकापासून सतत रजेवर असल्याचे पुरवठा कार्यालयातील कर्मचाऱ्या कडून सांगण्यात येत आहे.पुरवठा अधिकाऱ्यांच्या या रजेने सर्व सामाण्याच्या n तहसिल ला वारंवार निस्फळ चक्रा होत आहे त्यांना आर्थिक खर्चाचां व वेळेचा मोठा फटाका बसत असून अनेक मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे येथील भोंगळ कारभारां कडे कुणाचेही लक्ष का नाही असा सवाल करण्यात येत आहे यांच्या नियुक्त्या जनते साठी की पगारां साठी आहे,याचे उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावे, सेवेच्या नावावर केवळ मेवा खायचा प्रकार प्रशासनात सुरू आहे,

तहसील कार्यालयातील सुरू असलेला मनमानी कारभार कधी बंद होईल या कडे अधिकाऱ्यांचे तर लक्षच नाही पण लोक प्रतिनिधी हि जनतेच्या हिताचे राहिले नाही

अशा मनमानी काभारा कडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे परंतु जिल्हाधिकारी सुद्धा कमी पडत आहे का? असा सवाल सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे

Copyright ©