यवतमाळ सामाजिक

“मंगरूळ येथे शिवजयंतीचा जल्लोष”

“मंगरूळ येथे शिवजयंतीचा जल्लोष”

यवतमाळ :- श्री गुरुदेव सेवा मंडळ मंगरूळ ( तरोडा ), नोंदणी क्रमांक एफ-२०९३८ ता. जि. यवतमाळ, बजरंग दल, श्री विठ्ठल -रुक्मिणी देवस्थान व समस्त मंगरूळवासिंयांतर्फे ३९४ वा ‘ शिवजयंती उत्सव’ अती उत्साहात साजरा करण्यात आला.

महादेव मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीतील ‘ शिव प्रतिमे ‘ चे पूजन डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी केले .

छत्रपती शिवरायांच्या घोषणेने , रोषणाईने तसेच आतिषबाजीने आसंतम निनादून गेला .’ शिवरायांच्या चरित्र व कर्तृत्ववान शौर्याची गाथा ‘ शिव अभ्यासक डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी प्रसंगी मांडली. शिवाजी राजे हे केवळ जय घोषणांचे अधिष्ठान नाहीत तर ते आचरणात आणणारे नीतिमूल्ये आहेत. दीन – दलितांची व स्त्री जातींची राजे प्रेरणा होते . असे प्रसंगी विधान अनंतकुमार यांनी केले. मिरवणुकीत गावातील ज्येष्ठ स्त्री -पुरुष मंडळी सहभागी झाली होती. तरूणाई भगवे वस्त्र परिधान करून शिव गर्जना करीत ‘ भगवा जरीपटका ‘ आकाशात उंचावून ललकारी देत होते.

बाळू जगताप, बाळू महल्ले, उमेश सूर्यवंशी, अमोल जयस्वाल, मंगेश इंगळे, विष्णू आडे, नीतीन धोंगडे, पुरुषोत्तम अवझाडे ,गोलू पौळ, प्रफुल्ल जगताप, विठ्ठल चव्हाण, विशाल मेश्राम, जगदीश मेश्राम, धनेश्वर भगत, गजानन नेवारे,शेख शाहरूख, राहूल कावळे, राहूल गायकवाड,विठ्ठल कोडापे, संजय कांबळे, विष्णू राऊत , ज्ञानेश्वर गावंडे, नामदेव गावंडे, रामदास मडावी, डॉ अनंतकुमार सूर्यकार, रामेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम, गणेश सोनोने, दीपक हारे, पंडित काळे, परशुराम चव्हाण,मारोती पौळ,रुपेश चव्हाण , सुनिल गिरपुंजे , पृथ्वी सूर्यवंशी, प्रयास राठोड, दत्ता इंगळे, शंकर पोहोरकर, गजानन मोडले, राधाताई मोडले, कांता मोडले, सुशिला गोते, उमा गोते, बहिणामाई कोडापे, मिराताई ठाकरे,कुसुम गावंडे, सुशिला राऊत, शोभा गावंडे, प्रतिभा गावंडे,चंदा गावंडे, रेखा श्रीपतवार, संगिता ठाकरे,निशा कोपरकर, दिपाली चिपडे, रोहिणी गावंडे, उज्ज्वला ठाकरे, भारती ठाकरे, साक्षी पोहोरकर, शकुंतला पोहोरकर, पार्थ ठाकरे, मोहन ठाकरे, मिलिंद ठाकरे,रूपेश पोहोरकर, सुधीर राऊत, अरूण ठाकरे, सागर गावंडे,सचिन पौळ, प्रज्ज्वल ठाकरे, निखिल जाचक,वैष्णव ठाकरे, राम सूर्यकार, अनिकेत जाचक, संतोष गावंडे,संदिप जाचक,तन्मय कोपरकर, रूद्रा खेरे, साहील खेरे, तुषार नैताम, अक्षय कातलकर,गजू इंगळे,अक्षद इंगळे, अनुज खेरे, ओम गावंडे तसेच सर्व गावकरी शिवजयंती उत्सवात सहभागी झाले होते.

Copyright ©