यवतमाळ सामाजिक

युनिटी फॉउंडेशन नि भागवली मुक्या जनावरांची भूक

युनिटी फॉउंडेशन नि भागवली मुक्या जनावरांची भूक

येथील युनिटी फाउंडेशन गेल्या दोन वर्षापासून मोकाट जनावरांसाठी सेवा करत आहे…. अनेक निरनिराळे उपक्रम जनावरांसाठी राबवित असतात यात अनेक जखमी जनावरांचा बचाव करणे रेस्क्यू करणे योग्य तो इलाज डॉक्टरांकडून करून घेणे महिन्याला चारा पाण्याची व्यवस्था करणे खरुज जंतुनाशक गोळ्या टाकणे आज पुन्हा शहरात विविध ठिकाणी चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली यात अँग्लो हिंदी स्कूल, अमोलकचंद कॉलेज, शिवाजीनगर, सिंधी कॅम्प, आणि रोड, जगत मंदिर असे विविध परिसराचा समावेश होता परिसरात काही पशु प्रेमी लोकांनी पण या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी उपस्थित युनिटी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रतीक तराळकर, उपाध्यक्ष यशवंत डांगे, आकाश सहारे, अनिकेत जाधव, गणेश रत्ने, राहुल साव युनिटी फॉउंडेशन च्या महिला आघाडीचे अध्यक्षा प्रिया गिरी, संगीता मोरे, रियल कक्कड, अंजली बंग समृद्धी मोरवाल पूजा कुडमेथे आणि पूर्ण युनिटी फॉउंडेशन ची टीम उपस्थित होती

Copyright ©