यवतमाळ सामाजिक

तांबे यांच्या वाढदिवसा निमित्त गोळा भेट

तांबे यांच्या वाढदिवसा निमित्त गोळा भेट

जयहिंद लोकचळवळ चे संस्थापक अध्यक्ष
मा.आ. डॉ. सुधीरजी तांबे
यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा जयहिंद लोकचळवळ तर्फे मंगरूळ रुई वाई तालुका यवतमाळ येथे पोलिस भरती ची तयारी करण्यासाठी उमेदवारांना चार गोळा वाटप करण्यात आले…. यावेळी कुणाल जतकर, सैय्यद जुनेद,नंदू काळे, भगवान काळे, प्राप्ती जोगे, संजवणी रेनापूरकर, आरती आत्राम,सुहानी सांगडे,निलेश वाघमोडे, अंकुश भराडे, दुर्गेश भिवनकर,,पवन भेडेकर, आदित्य जगताप, दर्शन पवार, उमेश डोंगरवार, मयूर मडावी, सतिश कोरांगे, शुभम निंबाळकर, यश जयस्वाल, विठ्ठल मेश्राम, अजय गेडाम, गोलू भोंबे, कुणाल तोडसाम,अविनाश सांगडे, विजय आत्राम, अक्षय जोगे ,दिनेश डोंगरवार, लखन कोडपे, सुमित कोरंगे, सुनिल सोनटक्के, प्रज्वल मेश्राम, सूरज उके, केतन सराटे, आशिष मेश्राम, धिरज पवार, तुषार काळे, विशाल काळे, जय वरठी, अनिश नागदेवते, देवानंद उके उपस्थित होते

Copyright ©