यवतमाळ शैक्षणिक

नारायणा ई-टेक्नो स्कुल च्या 8 खेळाडूंची विदर्भस्तरीय स्केटिंग स्पर्धा करीता निवड

नारायणा ई-टेक्नो स्कुल च्या 8 खेळाडूंची विदर्भस्तरीय स्केटिंग स्पर्धा करीता निवड

-विदर्भ स्तरीय स्केटिंग स्पर्धेत नवनिर्माण क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली . आहे . स्केटिंग स्पर्धा नुकतीच नागपूर येथे दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाल्या . यामध्ये नारायणा ई-टेक्नो स्कुलच्या खेळाडूनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते . यामध्ये दंक्ष वर्मा, पुरवेश राऊत , नमन बोरोंदिया , स्वराज वड्डेवार , त्रिनेय वानखडे , शौर्य बोरकर , सांनिध्य वानखडे , अभिराजे परडखे, या सर्व स्केटिंग खेळाडूंचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापिका रमा श्रीनिवासन मॅडम , तसेच खेळाडू आपल्या यशाचे श्रेय नारायणा ई-टेक्नो स्कूलचे शारीरिक शिक्षक /प्रशिक्षक आशिष फाले, शारिरीक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज येंन्डे , गौरव नेरकर , पल्लवी फाले (वरंर्गंटीवार ), जितेन्द्र सातपुते, सचीन भेन्डे व आई-वडिल यांनी कौतुक केले

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©