यवतमाळ सामाजिक

डॉ प्रा मिनाक्षि सावळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार बहाल

डॉ प्रा मिनाक्षि सावळकर यांना राजमाता जिजाऊ पुस्तकार बहाल  

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबई यांचे वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विविध विभाग मध्ये उत्कृष्ट कामकरणा महिलाना260ना महाराष्ट्र 36 जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे विचार आचार पोहोचविणे काँग्रेस च्या ध्येय धोरणे व विविध कामाबाबत तळागाळातील तसेच पक्ष बांधणीसाठी आणि पक्षाचे प्रचार प्रसार आणि विविध क्षेत्रात काम करून पक्षासाठी योग्य दान देणारे महिलांना काँग्रेस कमिटी कडुन सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ साहेब यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त औचित्य साधून प्रतेक भागामधील आठ महिलांची निवड करुन पुरस्कार देण्यात आले 12/1/2024 टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांचे हस्ते श्रि माननीय नानासाहेब पटोले जी, महाराष्ट्र महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ संध्या ताई सव्वा लाख जी उपाध्यक्ष नाना गावंडे निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग महाराष्ट्र चे माननीय राधिकाताई मखमले जी , महाराष्ट्र चे प्रवक्ता अतुल लोढे जी तसेच प्रज्ञा वाघमारे महाराष्ट्र प्रदेश सचीव देवानंद पवार , सर्व विभागांचे प्रमुख तसेच विविध विभागेचे प्रमुख यांचे हस्ते पुरस्कार चे वितरण करण्यात आले . महिलांनी काँग्रेस पक्षाचे चांगले काम करावे आणि पक्षाला मजबुती करण्याचे दृष्टिकोनातून व महिला सक्षमतेच्या वाटचालीवर असताना महिलांना एक प्रोत्साहन म्हणून भविष्यामध्ये चांगले कामे होण्यासाठी सावित्रीबाई फुले मा जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त महाराष्ट्रातील कामाचा गौरव करण्यात आला यामध्ये
जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्राचार्य मीनाक्षी सावळकर यांच्या उत्कृष्ट कामाचे पावती म्हणून त्यांना राजमाता जिजाऊ यांच्या नावाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अँड प्रफुल्ल मानकर, माजी आमदार विजयराव जी खडसे प्रवीण भाऊ देशमुख श्री तातु जी देशमुख माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर श्री दिनेश जी गोगरकर श्रीअरविंद जी वाडोणकर श्री अनिल जी गायकवाड श्री अरुण जी राऊत श्री अशोकराव जी बोबडे श्री मिलिंद जी रामटेके श्री चंदू भाऊ चौधरी श्री ओम तिवारी डॉ अंकुश देवसरकर संजवीवणी कासार व महाराष्ट्र तील पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या रणरागिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या असे मयुरी नेवारे यांनी कळविलेला आहे मीनाक्षी सावळकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Copyright ©