Breaking News यवतमाळ

ट्रक ची काळी पिवळी मॅजिक ला धडक एक जागीच ठार तर काही प्रावासी गंभीर

ट्रक ची काळी पिवळी मॅजिक ला धडक एक जागीच ठार तर काही प्रावासी गंभीर

यवतमाळ जवळच असलेल्या वाघाडी येथे काळी पिवळी च्या माघाऊन येणाऱ्या ट्रक नी जबर धडक दिली यात एक जागीच ठार तर काही प्रवासी गंभीर जख्मी असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
सवि असेल की सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान यवतमाळ येथून काळी पिवळी मॅजिक एम एच 29, टी 8539 ला माघुन येणाऱ्या ट्रक नी जबर धडक दिली यात कवडू फुसनाके हा जागीच ठार झाला तर काही प्रवासी जख्मी असल्याची माहिती प्राप्त झाली असून ट्रक हा अपघात स्थळावरून पळून गेला त्याला माळ म्हासोला फाट्यावर पकडण्यात आले तर ट्रक चालक व क्लिनर दोघेही नशेत असल्याचे सांगण्यात येत असून पुढील तपास अवधूत वाडी पोलीस करीत आहे.

Copyright ©