यवतमाळ सामाजिक

होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी वसंता लोंढे

होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे आज राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र बनसोडे साहेब केंद्रनायक यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आली व कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गुरगुले साहेब सामुग्री प्रबंधक यवतमाळ.श्री संतोष नेवकर होमगार्ड समादेशक अधिकारी पुसद. श्री खान साहेब वरिष्ठ पलटण नायक दारव्हा. श्री सागर वांड्रसवार.श्री विशाल बुरकुटवार.श्री प्रदीप कानतोडे. श्री हसन शेख हसन. श्री इम्रान फलटण नायक.शेख. यावेळी बऱ्याच मान्यवरांनी आपापले विचार मांडले यामध्ये श्री अन्सार साहेब होमगार्ड समादेशक अधिकारी पांढरकवडा. श्री लिलाधर चौधरी साहेब होमगार्ड समादेशक अधिकारी दारव्हा. या वेळी पाच तालुक्यातील व जिल्ह्यामधून ७४ पुरुष होमगार्ड उजळणी प्रशिक्षण घेत आहेत. या मध्ये यवतमाळ. दारव्हा. पांढरकवडा. वणी.पुसद या तालुक्याती पुरुष होमगार्ड प्रशिक्षण चालू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री निरंजन मलकापूरे होमगार्ड समादेशक अधिकारी यवतमाळ.यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वसंता लोंढे. यांनी केले.यावेळी गणेश पोटे.अजय जारंडे.श्रीकांत वैधे.रघुनाथ राठोड.अनिल आडे.संजय राठोड.अब्दुल नईम.आवारी. पुरुष होमगार्ड मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Copyright ©