यवतमाळ शैक्षणिक

नारायणा ई-टेक्नो स्कुल च्या ६ खेळाडूंची विदर्भस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड

नारायणा ई-टेक्नो स्कुल च्या ६ खेळाडूंची विदर्भस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड

-विदर्भ स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नवनिर्माण क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली . आहे .बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच वणी जि . यवतमाळ येथे दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाल्या . यामध्ये नारायणा ई-टेक्नो स्कुलच्या खेळाडूनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते . यामध्ये मुस्तानशीर बॉम्बेवाला , आदिरादित्य शिंदे , श्लोक मुदगले, स्मित राजा, माही बाजोरीया सुद्धांशु बकत्तीयार या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापिका रमा मॅडम, क्लबचे अध्यक्ष लोकेश इंगोले , तसेच खेळाडू आपल्या यशाचे श्रेय नारायण ई-टेक्नो स्कूलचे शारीरिक शिक्षक /प्रशिक्षक आशिष फाले, शारिरीक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज येंन्डे , जितेन्द्र सातपुते, गौरव नेरकर , पल्लवी वरंर्गंटीवार , व आई-वडिल यांनी कौतुक केले .

Copyright ©