यवतमाळ सामाजिक

यवतमाळ पोलीस अधिक्षक यांनानिवेदन देताच यवतमाळ ग्रामीण ढाणेदारा ला धरले धारेवर

यवतमाळ पोलीस अधिक्षक यांनानिवेदन देताच यवतमाळ ग्रामीण ढाणेदारा ला धरले धारेवर

जोडमोहा एकता भगत आत्महत्या प्रकरण
यवतमाळ ग्रामीण पोलिसाचे दुर्लक्ष

जोडमोहा दि.०९/११/२०२३ गुरुवार ला सायंकाळी ६ च्या दरम्यान जोडमोहा येथील राहत्या घरीच पंख्याला ओळणीने गळफास घेवून आत्महत्या केली होती या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण ला ०९ नोव्हेंबर २०२३ गुरुवारला रात्री ११:५५ मि. मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद नोदविली त्यावरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी मर्ग खबरी नं. ९४/ २०२३ कलम १७४ जा.फौ. दाखल करुन घेतला माहिती देतेवेळेस माझा मुलीचा मोबाईल फोन तपास करण्या करिता मागून घेतला होता परंतु आत्महत्येचे गांभीर्य लक्षात न घेता पोलिसांनी कुठलाही तपास केला नाही जमादारास विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तर देत माझ्या मुलीचा फोन पॅटर्न लॉक असल्यामुळे एक महिन्यानंतर परत केला तेव्हा माझ्या मुलीचा नंबर ९६८९५०२७०८ या नंबरची कॉल डिटेल आम्ही स्वतःहून दि.१६ डिसेंबर २०२३ ला काढले व त्यात दि.०९ नोव्हेंबर २०२३ गुरूवार चे अज्ञात इसमाचे मो.नं. ८२६५०१२५०७ यांचे व्हाईस कॉल व एस.एम.एस. ३४ आढळले असता आम्ही यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.पवन बनसोड यांना या संदर्भात माहिती दिली व त्यांनी लगेचच यवतमाळ ग्रामीण ठानेदार प्रकाश तूनकलवार यांना फोन करून याची माहिती मागवली व एक महिना तुमच्या कडे मोबाईल तुम्ही मोबाईल सायबरकॅफे कडून पॅटर्न लॉक का बर खोलला
नाही असे अनेक प्रस्न करून धारेवर धरले आणि या घटनेची सखोल चौकशी करुन मला तातडीने कळवा असा आदेश यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोड यांनी यवतमाळ ग्रामीण ठानेदार प्रकाश तूनकलवार यांना दिला तूनकलवार यांना खडसावल्याने तपास सुरू केला ,ग्रामीण पोलीस हे निस्क्रिय झाले असल्याने अशा अनेक प्रकरणावर पडदा पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Copyright ©