यवतमाळ सामाजिक

अयोध्या येथील अक्षता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका स्तरावर वितरित

अयोध्या येथील अक्षता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका स्तरावर वितरित

देशभरात मेरा गाव मेरी अयोध्या अभियान

22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या एतीहासिक राम लला प्राण प्रतिष्ठा सोहळा च्या औचीत्याने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या येथून पूजित अक्षत कलश देशातील विविध प्रांत रचणे नुसार वितरित करण्यात आले नंतर कलश चे वितरण जिल्हा केंद्रावर करण्यात आले आज जिल्ह्यातील तालुका संयोजकांना यवतमाळ येथे तालुका आणि तालुक्यातील गावांमध्ये अक्षता पोहविण्याची जबाबदारी देण्यात आली यवतमाळ शहरातील राम मंदिर जयहिंद चौक येथे पूजीत अक्षता कलश वितरण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात पूज्य संत आचार्य संगीत कृष्णा सावरीया बाबा अध्यक्ष अखिल भारतीय चतुर संप्रदाय , राजेश्वर निवल विहिंप विदर्भ प्रांत अध्यक्ष , विलास देशमुख रा.स्व.
संघ जिल्हा संघ चालक प्रमुख उपस्थित होते 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळयाला सगळे उपस्थित राहणे शक्य नाही म्हणून माझे गाव माझी अयोध्या हे गृह संपर्क अभियान श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र च्या वतीने संपूर्ण देश भरात रबिण्यात येणार आहे 22 जानेवारी 2024 च्या दिवशी नागरिकांनी आपल्या घरी किमान 5 दीप प्रज्वलित करून , घरासमोर रांगोळी काढून ,फटाके वाजऊन , सामूहिक आरती करून दिवाळी साजरी करावी असे आवाहन पूज्य संत सावरिया बाबा यांनी आपल्या उद्बोधनात केले , 1 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत अक्षता जिल्ह्यातील प्रत्येक गावात तसेच शहराच्या प्रत्येक वस्तीतील प्रत्येक घरी अक्षत वितरित केल्या जाणार आहे या अभियाना मध्ये संपूर्ण हिंदू समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अक्षत कलश वितरण समिती यवतमाळ जिल्हा यांनी केले आहे

Copyright ©