यवतमाळ सामाजिक

नागोबा देवस्थानच्या वतीने विविध मानीवरांचा भव्य सत्कार

नागोबा देवस्थानच्या वतीने विविध मानीवरांचा भव्य सत्कार

येथील प्रसिद्ध व्हिसल ब्लॉअर तथा सामाजिक कार्यकर्ता, रजनीकांत डालूरामजी बोरेले,यांचा नागदेवता श्रद्धा यात्रेत व्यास पिठावर नागोबा देवस्थानच्या वतीने भव्य सत्कार यात्रा समितीचे अध्यक्ष,विठ्ठल राउत, उपाध्यक्ष,संजय जाधव,सदस्य, वासुदेव राठोड़, दिपक चौधरी,
अजाबराव लेनगुरे,आणि सर्व सदस्य यांनी हजारो भविकांच्या समक्ष रजनीकांत बोरेले यांचा शाळ, श्रीफळ, हार अर्पण करुण भव्य सत्कार करण्यात आला दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी केला आहे.या वेळी प्रख्यात शास्त्रीय नृत्यगंना कु.स्नेहा पंधरे,नागपुर यांचा चुनंरी,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आहे.
सत्कार वेळी रजनीकान्त डालूरामजी बोरेले यांनी सर्व प्रथम आध्यात्मिक श्लोक वंदना करुण आध्यत्मिक,
धर्मिक, मार्मिक मनोगत व्यक्त केल्याने हजारों भाविक मंत्र मुग्ध झाले या दरम्यान ब्रज भजन आणि शिव पोवाळे मुळे सर्वत्र पेंडोल हर हर महादेवच्या आवाजाने दुमदुमले या वेळी जरंग येथे 20मार्च 2024 ते 26 मार्च 2024 शिव महापुराण होणार असल्याची घोषणा घोषणा केली आहे. हे विशेष
या वेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध कथक नृतीका कु स्नेहा पंधरे यांनी शास्त्रीय नृत्य आणि यशोदा – कान्हा दही हंडी कथा यशोदा व बाल कृष्ण यांची माखन चोरी कथा भावपक्ष द्वारा
नृत्यांगन सादर केल्याने उपस्थित भविकांचे लक्ष केंद्रित केले या वेळी नृत्यांगना पंधरेस उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गायन ची साथ चंद्रशेखर राठोड़, तर तबलची साथ सचिन वालगूंजे, व स्वामी संभाजवार (सर्व) यवतमाळ यांनी दिली आहे.
तद नंतर रजनीकांत बोरेले यांच्या शुभ हस्ते नाग देवता मंदिरात प्रसाद भोग विधि वत अर्पण करुण महाप्रासाद ची सुरुवात करण्यात आली.यावेळी सर्वम रजनीकांत बोरेले, अनंदरावजी मडावी, (निवृत पोलिस उपनिरीक्षक) घाटंजी हे प्रामुख्याने उपस्थित होते
जवळ पास 10, हजार भविकांनी महाप्रसाचा लाभ घेतला आहे. यात महिलांनची उपस्थिति लक्षणिक होती. रजनीकांत बोरेले यांनी महा प्रसाद मध्ये दिलेला “योग दान”,अमूल्य मनोगत व उपस्थिति बद्दल समिति चे अध्यक्ष विठ्ठल रामजी राउत, उपाध्यक्ष, संजय शंकररावजी जाधव, व सर्व सदस्य यांनी मन:पूर्वक आभार मानले

Copyright ©