यवतमाळ सामाजिक

बादल राठोड यांची खेलो मास्टर गेम्स भारतीय संघात निवड

बादल राठोड यांची खेलो मास्टर गेम्स भारतीय संघात निवड

खेलो मास्टर गेम्स संघात

असोसिएशन , महाराष्ट्र संलग्नित ,अमरावती डिस्ट्रीक खेलो मास्टर गेम्स असोसिएशन मध्ये

जयहिंद क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू,तथा कै.बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ येथील संचालक, बादलभाऊ राठोड यांची मास्टर गेम्स कबड्डी या खेळामध्ये भारतीय संघात निवड करण्यात आली यवतमाळ जिल्ह्यातील कबड्डी मध्ये सतत अग्रेसर असून अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवर आपले नाव लौकिक केले अनेक पदके मिळवून यवतमाळ चे नाव बादल मुळे चर्चे मध्ये राहिले याची दखल घेत बादल राठोड यांची मास्टर गेम्स कबड्डी च्या भारतीय संघात त्यांची निवड करण्यात आली या निवडीने कबड्डी क्षेत्रात आनंद वेक्त केल्या जात आहे. तर या वेळी प्रदीप भाऊ वानखेडे जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ अध्यक्ष,सुनील भाऊ वानखेडे,(राष्ट्रीय कबड्डी खेळाडू)अमोल भाऊ बोदडे कै.बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ ( व्यवस्थापक)

नितीन त्रिवेदी (राष्ट्रीय खेळाडू कबड्डी)दुर्वास दादा धुळे(मुंबई)मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष .गोवर्धन राठोड सहसचिव मास्टर गेम्स असोसिएशनआणि जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ.यांच्या वतीने बादल राठोड यांचा सन्मान करण्यात आला.

Copyright ©