यवतमाळ सामाजिक

आंतरराष्ट्रीय एंड्यूरंस स्पर्ध मध्ये विराज वहाडे याला ब्राझ मेडल

आंतरराष्ट्रीय एंड्यूरंस स्पर्ध मध्ये विराज वहाडे याला ब्राझ मेडल

दिनांक १८ व १९ नोव्हेंबर २०२३ रोजी यॉक्र पब्लिक स्कूल (खोपोली ) येथे आंतरराष्ट्रीय एंड्युरंस स्केटिग स्पर्धा पार पडल्या त्या मध्ये यवतमाळ जिल्ह्याचे ११ खेळाडूनचा समावेश होता . त्या मध्ये विराज वहाडे यांने १० वर्ष आतील वयोगटत ब्राझ मेडल पटकविले .

या स्पर्धत ६ देशांनी सहभाग नोंदविला होता त्या मध्ये केनिया , श्रीलंका , मालदिप , UAE, इजिप्त , व भारत या स्पर्धा मध्ये जवळ पास ६०० खेळाडून चा समावेश होता .

विराजच्या यशाचे श्रेय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रविण दिघाडे यांना देतात

त्याचे अभिनंदन जिल्हा क्रिडा अधिकारी संजय पांडे , चैताली राऊत , देशपांडे व सर्व पालकांनी केले .

हे सर्व विद्यार्थी जिल्हा क्रिडा संकुल व मॉन्टेसरी विद्यालय येथे सराव करतात .

Copyright ©