यवतमाळ सामाजिक

हिवरी येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

हिवरी येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

येथील दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जयंती आयोजित करण्यात आली या कार्यक्रमास माजी जी.प. स.सौ रेनुताई संजय शिंदे पाटील,श्री संजय शिंदे पाटील प्राचार्य के ए वावरे,यवतमाळ ग्रामीण चे पोलीस निरीक्षक प्रकाश तूनकर ,वैद्यकीय अधिकारी प्रवीण नैताम ,वणपाल सुनील पवार

नारायण राव अवझाडे ज का.स.चे अध्यक्ष अंबादास कुमरे

माजी प. स. सदस्या सुनिताताई मडावी,सरपंच रंजनाताई भगत, उपसरपंच अभिजित मुर्खे ग्रामपंचायत सदस्य संध्याताई अतकरी सुषमाताई राउत,संदीप खोडकुंभे, पो.पा.दिंगाबर शहारे नामदेवराव मडावी,सुभाष मडावी प्रमुख उपस्थित,या कार्यक्रमाचे संचालन ओंकार चेके यांनी केले तर आभार ओंकार कुमरे यांनी केले.

Copyright ©