यवतमाळ सामाजिक

उमरखेड आगाराच्या लाब पल्याच्या बसेस धावतात उशीरा 

प्रतिनिधी, उमरखेड

उमरखेड आगाराच्या लाब पल्याच्या बसेस धावतात उशीरा 

उमरखेड आगाराचा सावळागोंधळ कारभार 

ऊमरखेड ,। आगाराच्या लाबपल्याच्या बसेस धावतात दोन तास उशीरा आणि दिवाळीच्या काळात प्रवाशांना उमरखेड बस स्थानकामध्ये तात्काळ बसेसची वाट पहावी लागत आहे उमरखेड शेगाव उमरखेड नागपूर उमरखेड शेगाव उमरखेड यवतमाळ अशा अनेक लांबलेच्या बसेस उशिरा धावतात त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे आणि त्यामुळे प्रभारी व्यवस्थापक याकडे आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये न येणे मर्जीप्रमाणे जाणे मर्जीप्रमाणे येणे वरिष्ठाची कोणत्याही परवागी न घेता आगार व्यवस्थापक उमखेड आगार वाऱ्यावर सोडले असे दिसत आहे एका एका प्रवास मंडळाच्या पदाधिकाऱ्याला दोन तास तात्काळत थांबावे लागते काही मागणी करिता यवतमाळचे विभाग नियंत्रण गोजारी भ्रमणध्वनी संपर्क साधला असता अशा कामचुकार अधिकाऱ्याची पाठराख करतात याची गांभीर्य नोंद घेतील का महा व्यवस्थापक , संचालक शेखर चन्ने साहेब याकडे काय कारवाई करतात प्रवाशांचे लक्ष लागले आहे आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©