यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा बस स्थानकाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य 

तालुका प्रतिनिधी आर्णी विकास ठमके 

सावळी सदोबा बस स्थानकाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य

आर्णी आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या सावळी सदोबा येथील बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून परिवहन विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे या बस स्थानकतून आर्णी यवतमाळ आदिलाबाद आणि दिग्रस येथे जाण्यासाठी प्रवासी करांची नेहमी वर्दळ असते पण बस स्थानकात घान असल्याचे नाईलाजाने प्रवासीयाना ताठ काळात बाहेर उभे रहावे लागत आहे विभागाने लक्ष देवून प्रवासी यांची होत असलेली हेंडसंड थांबवा अशी मागणी सर्व सामन्या जनतेतून होत आहे

Copyright ©