यवतमाळ सामाजिक

हिंगोली लोकसभा मतदारसंघात जिकडे तिकडे रामदास पाटील सुमठाणकर यांचे वारे

उमरखेड प्रतिनिधि अर्चना भोपळे 

हिंगोली लोकसभा मतदारसंघात जिकडे तिकडे रामदास पाटील सुमठाणकर यांचे वारे

हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी एक नवीन चेहरा व अभ्यासू व्यक्तिमत्व, तसेच विकासात्मक कामे घडून आणण्यासाठी सध्या जिकडे तिकडे रामदास पाटील सुमठानकर यांचेच वारे वाहू लागले आहे. त्याचप्रमाणे पोफाळी ,मुळावा,ढाणकी, महागावा तालुक्यात सवना,फुलसावगी गुज, मुडाणा व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरामध्ये सुद्धा रामदास पाटील यांच्या नावाचीच वर्णी लागलेली दिसून येत आहे. रामदास पाटील सुमठाणकर हे भाजपचे नेते असून ते जनतेसाठी सतत झगडणारे नेते असल्याचे आम जनतेतून बोलले जात आहे. सध्याच्या अवस्थेमध्ये सर्वीकडे आहे. त्यामुळे लहानापासून ते मोठ्यापर्यंत कार्यकर्ते कामाला लागल्याचे चे चित्र दिसून येत आहे. सोशल मीडिया वर सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा रंगत आहे. आतापर्यंत त्यांनी केलेल्या पक्ष व जनतेच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या काम काजाच्या सरकारी योजना व जनतेसाठी केलेले विकासात्मक कामे पाहून त्यांना बेनिफिट मिळेलच यात तीळ मात्र शंका नसल्याचे जनतेमधून जनसामान्यांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. रामदास पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास ते नक्कीच भरघोस मतांनी विजय होतील. कारण

त्यांच्याच नावाचा बोलबाला मागच्या वेळी बरेच खासदार होऊन गेले विकास कामाचे आश्वासन त्याचबरोबर त्यांचा तळागाळापर्यंत दिले गेले. बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांशी जनसंपर्क दिसून येत रस्त्याचे बंधाऱ्याचे बांधकामाचे नारळ फोडले गेले परंतु ते काम अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे जनतेमध्ये त्यांच्या विषई संताप व्यक्त होत आहे.

रामदास पाटील सुमठाणकर हे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आहेत. त्यांच्या हातून हिंगोली लोकसभा मतदारसंघात लोकसभा प्रवास योजनेच्या अंतर्गत अनेक उपक्रमांच्या माध्यमातून भाजप पक्ष मजबूत करण्याचं काम होत

आहे. महाविजय रथाच्या माध्यमातुन जवळपास दोन हजार बूथ पर्यंत जाऊन लोकांना मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्या बद्दल जनजागृती करण्याचं काम नू आहे.

Copyright ©