यवतमाळ राजकीय

मनसेच्या वतीने आर्णी तालुक्यात हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

मनसेच्या वतीने आर्णी तालुक्यात हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

आर्णी तालुका प्रतिनिधी विकास ठमके

आर्णी :आर्णी तालुक्यातील मनसेचे तालुका अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ येलगंधेवार नेहमी सामाजिक कार्यात आपल्या चांगल्या कर्यशैली मुळे परिचित असलेले लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी निस्वार्थ कार्य करणाऱ्या मधून महान व्यक्तमहत्व म्हणजे मनसेचे तालुका अध्यक्ष सचिन भाऊ येलगंधेवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये आज रोजी हेल्पलाईन बद्दल चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष सचिन येलगंधेवार, शहर अध्यक्ष कपिल ठाकरे, तालुका उपाध्यक्ष विकास ठमके महेश बांते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते येत्या काही दिवसानंतर ॲप उपलब्ध होणार आहे हा ॲप विद्यार्थ्यासाठी नसून समस्त जनतेसाठी उपलब्ध होणार आहे आणि ही प्रोसेस आम्ही येत्या काही दिवसात लवकरात लवकर आम्ही आर्णी तालुक्यात आणू असे सचिन येलगंधेवार यांनी सांगितले तालुक्यातील कॉलेज व शाळा यातील विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना कॉलेज व शाळा मध्ये कोणताही त्रास न झाला पाहिजे त्यासाठी तालुका अध्यक्ष सचिन येलगंधेवार यांनी आर्णी तालुक्यासाठी हेल्पलाईन सुरू केली मनसेच्या हेल्पलाईन तालूका,शहराच्या व ग्रामीण भागामध्ये

विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता मनसेची हेल्पलाईन सेवा 24×7 उपलब्ध झालेली आहे प्रश्न कोणताही असो उत्तर फक्त मनसे कोणतीही अडचण असल्यास आपण मनसे कार्यालय किंवा मनसेची हेल्पलाईन ला संपर्क साधू शकता

सचिन येलगंधेवार (आर्णी तालुका अध्यक्ष )मोबाईल 8689186432

कपिल ठाकरे (मनसे शहर अध्यक्ष) मोबाइल 9373271371

मनसेच्या वतीने आर्णी तालुक्यात हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली

Copyright ©