यवतमाळ सामाजिक

टेंभी नाक्यापासून मुख्यमंत्र्यांच्या दारी तर आता शासन आपल्या दारी किन्ही येथील कार्यक्रम स्थळी भाई जगदीश इंगळे यांचे 25 ऑक्टोबर पासुन आमरण उपोषण 

टेंभी नाक्यापासून मुख्यमंत्र्यांच्या दारी तर आता शासन आपल्या दारी किन्ही येथील कार्यक्रम स्थळी भाई जगदीश इंगळे यांचे 25 ऑक्टोबर पासुन आमरण उपोषण 

दि. २७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “शासन आपल्या दारी” कार्यक्रमातून सर्वासाठी शेती – 2024च्या धोरणाची घोषणा करुण शेतीची अतिक्रमणे नियमात करण्याचे जाहिर करावे व वाशीम- यवतमाळ लोकसभा मतदार संघाची खासदार तथा शिवसेना

शिंदे गटाच्या खा भावना गवळी यांनी आमच्या आंदोलना ची दाखल तर घेतली असती तर आमच्यावर सनासुदीच्या काळात आमरण उपोषणा ला बसण्याची वेळ आली नसती अशी खंत व्यक्त करुण खा-भावना गवळी यांच्या अन्य दुर्लशीत वागणुकीमुळेच दलित-आदिवासी फासे पारधी तथा बिगर सातबारा शेतकरीऱ्यावर अन्याय होनारच असे आरोप बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते तथा दलीत पंथरचे कार्याध्यक्ष भाई जगदिश कुमार इंगळे यांनी आमरण उपोषणाला बसन्या पूर्वीच्या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे, पुढे प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की यवतमाळ येथील खा भावना गवली यांच्या अवभूतवाडी येथील बगल्यावर , मुंबई ठाणे येथील टेभी नाक्यावर व परिसरातील धर्मविर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमावर पुणे येथील ना. अजित पवार यांच्या कार्यालयावर नागपुर येथील देवेंद्र फडणवीस यांच्या बगल्यावर तर महाविकास आघाडी सरकार असतांना बारामती येथील गोविंद बाग सहित मुंबई येथील खा शरद पवार यांच्या बगल्यावरआंदोलन केले सकरात्मक परंतू सवीनी नकारामक भूमिका दाखविली म्हणून आता शासन आपल्या दारी किन्ही या गावात कार्यक्रम स्थळी दि २५ ऑक्टोबर पासुन आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असल्याची माहीती प्रसिद्धी पत्रकातून दलित पॅंथरचे केंद्रीय नेते व बिगर सातबारा सातबारा संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी दिली आहे

Copyright ©