यवतमाळ सामाजिक

नवरात्र मासानिमीत्त अखंड नामस्मरण, प्रवचन यज्ञाचा शुभारंभ

नवरात्र मासानिमीत्त अखंड नामस्मरण, प्रवचन यज्ञाचा शुभारंभ

रविवार दि.१५ ऑक्टोंबर २०२३ रोजी नवरात्र मासानिमीत्त अखंड नामस्मरण, प्रवचन यज्ञाचा शुभारंभ करण्यात आला.या यज्ञाचा शुभारंभ वृक्षारोपण व स्वच्छता करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महानुभाव पंथाच्या अच्युत गोत्रिया च्या उपस्थित या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले या वेळी अनेक भाविक भक्त,तथा श्रीदत्तगड बेलोना नगरीचे सर्वच भाविक,भक्त मोठ्या हर्षाने या प्रसंगी उपस्थित होते. भगवंताच्या कृपाप्रसादाने, आपल्या सर्वांच्या शुभम चिंतनाने या अखंड नामस्मरण,प्रवचन यज्ञाचा शुभारंभ करण्यात आला आपला परेशानुचर…

श्रीदत्तकृष्ण मंदिर, महानुभाव मठ, श्रीदत्तगड बेलोना,या ठिकाणी नव रात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे या प्रसंगी स्वामी श्री चक्रधर स्वामींच्या यांनी दिलेल्या शिक्कवणी काय त्यांनी कोण कोणते उपदेश दिले या बाबत ज्ञानार्जन करण्यात येत आहे मनुष्य प्राण्यांनी हिंसाचार,अत्याचार या पासुन कसे दूर राहता येईल म्हणजे आपणास कसा प्रमार्ग मिळेल कशी मोक्षप्राप्ती होईल त्या करिता प्रत्येकानी काय काय करायला पाहिजे या विषयी प पू.प्रदीपराज महानुभाव कपाटे यांच्या अमृत मय वाणी मधून ज्ञानार्जन करण्यात येत आहे तर महानुभाव आश्रम येथे सद्भक्तानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Copyright ©