Breaking News यवतमाळ

दुचाकी स्वाराचा अपघातात  जागीच मृत्यू

प्रतिनिधी अंकुश पवार किन्ही

दुचाकी स्वाराचा अपघातात  जागीच मृत्यू  

यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत किन्ही जवळील जगदंबा कॉलेज जवळ दुचाकी स्वाराचा अपघातात  जागीच मृत्यू झाला बातमी लिहे पर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती.

हा आपली दुचाकी क्र.एम एच २९ बी जी.३४६१ याने यवतमाळ कडून आर्णी कडे विरुद्ध दिशेने येत आपले वाहन घेऊन रस्ता ओलांडताना अनोळखी जड वाहनाने धडक दिली, काहींच्या मते ट्रक नी धडकदील्याचे सांगण्यात येत आहे, हि घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली या घटना स्थळावर विरुद्ध दिशेने येताना अनेक अपघात झाले अनेक वाहन धारक चुकीच्या मार्गाने येऊन अपघातास आमंत्रण देतात  त्या मुळे सतत अपघाताची शृंखला चालूच आहे यावर उपाय योजना करणे आवश्यक झालेले आहे नाहीतर अपघात होतच राहणार

Copyright ©