यवतमाळ सामाजिक

यवतमाळ का राजा सेवा परिवारातर्फे वीस रुग्ण ऑपरेशन करिता रवाना

यवतमाळ का राजा सेवा परिवारातर्फे वीस रुग्ण ऑपरेशन करिता रवाना

नवयुवक गणेश मंडळ मारवाडी चौक यवतमाळ व यवतमाळ का राजा सेवा परिवार च्या वतीने गणेश उत्सवा दरम्यान आयोजित 7दिवसीय महा आरोग्य शिबिरामध्ये वीस रुग्णांना आज महंत सावरीया बाबा.डॉक्टर महेश चव्हाण यांनी पूजा अर्चना करून बस ला हिरवी झेंडी दाखविली

ऑपरेशन करता निवड झालेल्या रुग्णांमध्येनाक कान घसा व हृदयरोग असलेल्या व ऑपरेशन करिता निवड झालेल्या रुग्णांची पहिली फेरी आज रवाना करण्यात आली रुग्णांच्या च्या दीर्घायुष्याची कामना याप्रसंगी करण्यात आली डॉक्टर महेश चव्हाण यांनी या महाआरोग्य शिबिराकरिता अथक परिश्रम घेतले याप्रसंगी यवतमाळ का राजा सेवा परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज पसारी यांनी कळविले आहे

Copyright ©