यवतमाळ सामाजिक

मौजे फुलसावंगी येथील अपंग कार्यकारणी ची बैठक संपन्न

मौजे फुलसावंगी येथील अपंग कार्यकारणी ची बैठक संपन्न

आज दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी मौजे फुलसावंगी येथील सर्व अपंग लोकांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी विचार विनिमय करून पुढील बैठकीत नवीन फुलसावंगी अपंग संघटना कार्यकारणी करण्याचे ठरले त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष बालाजी कानोडे यांनी असे सांगितले की ज्या अपंग बांधवांचे ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र नाहीत त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र काढून देने व अपंग बांधवाना मिळणाऱ्या सर्व योजनांची माहिती सांगितली याबैठकीस अरुण टोपलेवार बालाजी कानोडे,राजू भोजने,अजय गवळी,अफरोज नवाब,शेख जावेद,शेख मुजीर,गजानन भोजने, दीपक साखरे,दीपक गोभेकर,कपिल नरवाडे,कैलास सावळे,भिमराव जाधव,अनिल भगत,मलकार्जुन देवसरकर,अनुसया शेळके,शिवम इटवार सर्व अपंग बांधव होते.

Copyright ©