Breaking News यवतमाळ

गणपती विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू

गणपती विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू

गोविंदा दशरथ राऊत वय 28 हे आज सायंकाळी 4 वाजता गणपतीचे विसर्जन करण्या करिता हिवरी लगत असलेल्या नदीवरील गेले असता अनेक झण नदीत उतरले होते मात्र गोविंद हा पाण्यात गेला असता उरती येत नसल्याचे पाहून गावातीलच अनेक तरुणांनी शोध घेण्यास सुरुवात केली मात्र जवळपास एक तास शोध घेतला असता अखेर सापडला त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण वाहिकेने वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे नेण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित करण्यात आले तर त्याचे मागे आई भाऊ बहिण असा आप्त परिवार आहे वृत्त लीहे पर्यंत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती

Copyright ©