Breaking News यवतमाळ

शेतात वीज पडल्याने पराटी जळाली यात हजारो चे नुकसान

शेतात वीज पडल्याने पराटी जळाली यात हजारो चे नुकसान

भांब राजा शिवारात रात्री च्या दरम्यान बेचखेडा रोड वरील किशोर गोमासे यांचे चार एकर शेत आहे या शेतात काही प्रमाणात कापसाची लागवन केली मात्र निसर्ग सतत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याने या पूर्वी दोन शेतकरी विजे मुळे मरण पावले तर याच बेचखेडा रोड वरील किशोर गमासे यांच्या शेतातील मोठ्या प्रमाणात पराटी भाजून निघाल्याने वीज पडल्याचा संशय वेक्त करण्यात येत आहे याची शासन दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत देणार का ? असा सवाल शेतकऱ्यानं कडून करण्यात येत आहे.

Copyright ©