Breaking News यवतमाळ

एकाच दिवशी निसर्गाच्या प्रकोपाने दोघांचा मृत्यू

एकाच दिवशी निसर्गाच्या प्रकोपाने दोघांचा मृत्यू

बेचखेडा येथील शेकऱ्यांचा शेतातच विजपडल्याने मृत्यू तर विजेच्या आवाजाने हीवरी येथे शेतकऱ्यांचा शेतातच मृत्यू.

विनोद पाडुरंग गुघाणे वय 55 हे आपल्या शेतामधून घरी परत येतांनी 11.30 वाजताच्या दरम्यान अचानक विजेच्या कडकडाटा सह पाऊस आला यातच विनोद घरी येताना वीज कोसळली त्यामधे विनोद पांडुरंग गुघाने यांचा मृत्यू झाला यांचे मागे पत्नी वृद्ध वडील दोन मुली असा परिवार आहे तर पाच एकर शेत आहे या वरच आपल्या संपूर्ण परिवाराचे पालन पोषण सुरू होते घरातील कर्ता पुरुष निसर्गाने हिरावून घेतला आता संपूर्ण जबादारी घरच्या महिलेवर आल्याने त्या हतबल झाल्या अशीच दुसरी घटना त्याच दरम्यान हीवरी येथील घडली या मध्ये हीवरी येथील शेतकरी वसंतराव नामदेवराव झंजाड वय 65 रा. हीवरी हे शेतात काम करीत असताना अचानक वीज कडाडली विजेचा आवाज इतका जबरदस्त होता की या आवाजाने वसंतराव घाबरले यातच वसंतराव यांना हूर्दय विकाराचा जबर झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला याचे मागे पत्नी,पुतणे असा परिवार असून सात एकर जमीन आहे हीवरी सर्कल मधील एकाच दिवशी ह्या दोन्ही घटना घडल्याने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे शेतकऱ्यांचे जीवन हे

Copyright ©