यवतमाळ सामाजिक

श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रेने पुसद नगरी दुमदुमली

श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रेने पुसद नगरी दुमदुमली

पुसद येथील गवळी संमाजाच्या वतीने श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरात भव्य दिव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले या वेळी मा. हंसराज भैय्यासाहेब अहीर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नवी दिल्ली अध्यक्ष तसेच आदरणीय माजी आमदार मा. संजय भाऊ देशमुख व मा. योगी शाम भारती महाराज (माहुरगड ) सौ.मोहनी ताई नाईक , माजी. नगर सेवक मा. निशांत भाऊ बयास, महाराष्ट्र गवळी समाज संघटना प्रदेशाध्यक्ष मा.हिरामण गवळी ,कार्याध्यक्ष मा. अशोक भाले, कोषाध्यक्ष अनिलभाऊ चावरे, सचिव, दिपक भाऊ लंगोटे, जिल्हाध्यक्ष मा.नारायण भाऊ पुलाते यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भगवान श्री कृष्ण प्रभूच्या नामस्मरणाने पुसद नगरी दुमदुमली या वेळी प्रमुख

मा.हमीद पायारेवाले, मा. संजय भाऊ मंदाडे, मा. विनोद भाऊ जिल्हेवार, मा. निखीलभाऊ चिधरवार , मा. राजेंद्रभाऊ साकला, मा विकास भाऊ जामकर, मा.रवी पांडे, मा. संतोष भाऊ दरणे, मा. दिलीप भाऊ पारध, मा. गोविंदराव फुके, मा.भगवान भाऊ भाकरे, मा.महादेव भाऊ सुपारे, मा. नटवर भाऊ उंटवाल. मा.अशोक भाऊ बनचरे महाराष्ट्र गवळी समाज तालुकाध्यक्ष मा. अमोल भाऊ साखरे, उपाध्यक्ष आशिष भाऊ साखरे, कोषाध्यक्ष संतोष भाऊ ढोकणे, सहसचिव ज्ञानेश्वर गादेकर, कार्याध्यक्ष दत्तराव काळे, सचिव विनोद पुलाते, जिल्हा सदस्य मा.सुधाकर भाऊ गादेकर, मा. शंकरराव माटे पुसद मा. .जितेंद्र लांडे,मा. बाबुराव कुबडे, मा.राजकुमार धाड मा. अनिल साखरे, मा.कपिल पुलाते, मा. गणेश भाकरे, मा. सुनील मंदाडे, मा.एकनाथ पुलाते, मा. संदीप पुलाते, मा.विलास फुके समस्त गवळी समाज बांधव उपस्थित होते

Copyright ©