यवतमाळ सामाजिक

सोयाबीन वर आलेल्या करपा रोगाची कृषी विभाग व महसूल विभागाकडून दखल

सोयाबीन वर आलेल्या करपा रोगाची कृषी विभाग व महसूल विभागाकडून दखल

हीवरी सर्कल मधील सोयाबीन पिकांवर अचानकच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुरता हवाल दिलं झाला आहे प्रत्येक शेतकरी नगदी पिकांवर अवलंबून असल्याने पुढील नियोजन या पिकांवर सर्व बजट लागतो मात्र तो बजट या वर्षीही कोलमडला आहे मागील वर्षी हि सोयाबीन झाले नाही या वर्षी मुसळधार पाऊस झाला यात काही प्रमाणात पीक वाचवले आणि पुनः करपा रोगाने थैमान घातले यात शेकडो हेक्टर वरील सोयाबीन पीक मातीमोल होण्याची परस्थिती ओढ्वली आहे सोयाबीन पिकांवर परिणामाची बातमी प्रसिद्ध करताच महसूल विभागाचे तलाठी,आणि कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी परिसरात येऊन अनेक ठिकाणची माहिती घेतली याची शासनाने दखल घेऊन तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे तर या बरोबरच पिकविम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गा कडून करण्यात येत आहे

Copyright ©