यवतमाळ राजकीय

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांचा पूरग्रस्त भागातील दौरा 

सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ खान 

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांचा पूरग्रस्त भागातील दौरा

सावळी सदोबा.आर्णी तालुक्यातील सावळी सर्कल मधील गांवाना अतिवृष्टी झाल्याने पैनगंगा-अरुणावती या नदी ला महापुर आल्याने पुराचा जबर तडाखा बसला होता. पिकाची नासधूस झाली व गावात पुराचे पाणी घुसले होते आणि लोकांना खुप त्रास सहन करावा लागला. खडका. चिमटा. आयता. दातोडी.सावळी सदोबा. या गांवाना अतिवृष्टी चा जीव धोक्यात आले होते या काळात. अहिर साहेब यांनी आपल्या कडून पूरग्रस्त कुटुंब ना धान्य किट देण्यात आले होते. या बाबत नुकसान भरपाई मिळावे म्हणून सावळी सर्कल दौरा केला. भारताचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागास आयोग चे अध्यक्ष मा. हंसराज अहिर यांच्या पाहणी दौरा केला होता. आज 7/9/2023रोजी . कवठा (खु) येथील उपसरपंच अमित ठाकरे यांच्या घरी. बैठक घेण्यात आले होते यावेळी उपस्थित जिल्हाचे एस. डि. ओ. साहेब. आर्णी तालुक्याचे नायब तहसीलदार. एस. एस. आदलुवार. यांना सुचना दिल्या तातडीने अवशिष्ट कुटुंब मदत देण्यासाठी सांगितले. यावेळी उपस्थित आर्णी तालुक्यातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मा. तारेंद्रजी बोंडे जिल्हा -अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ. विपीन राठोड उपाध्यक्ष यवतमाळ भाजपा.मा. प्रकाश भाऊ राठोड तालुकाध्यक्ष भाजपा आर्णी . शाम झळके आदीवासी नेते. किशोर बावणे.सचिव जिल्हा यवतमाळ भाजपा. प्रल्हादराव जगताप पाटील. उत्तम मिराशे.प्रल्हाद गांवडे.राजु राउत. सुरेश पवार. विजय समगिर. भास्कर जगताप. नुरसिंग राठोड. सोनबा मंगाम मा. जि. प. सदस्य. सुरेश राठोड. नारायण जाधव. इंदल चव्हाण. शंकर जाधव. परशराम सिडाम. सावळी सर्कल मधील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होत.

Copyright ©