यवतमाळ सामाजिक

सरपंच आणि सदस्य अपात्र,सरपंच

सरपंच आणि सदस्य अपात्र,सरपंच

भावस सुन ,भासरा सदस्य दोघांचेही पद झाले अपात्र

सुनील डीवरे हत्याकांड प्रकरण

भांबराजा येथील ग्रामपंचायत सरपंच श्रीमती अनुप्रिया स्व.सुनील डिवरे यांना व सदस्य राजेश नारायण डीवरे यांचे विरुद्ध ग्रामापच्यायत मधील विविध कामे करून पैशाची उचल केली,तर सरपंच यांनी आपल्या नातेवाईकांना विविध साहित्य खरेदी करून नातवाईकाना पैसे देण्यात आल्याचा आरोप करून त्यांचे विरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यालायात प्रकरण दाखल करण्यात आले होते यात गावातील,बाजार ओटे,नाली कामात जे सी बी लाऊन स्व:तहाच कामे करून ग्रामपंचायत मधील विविध फंडातील आलेला पैसा घेऊन कामे दाखविली व मोठ्या प्रमाणात पैशाची उचल केल्याचे पुरावे सादर करण्यात आले या करून तक्रार दार किरण वसंत फेंडर व आतिश अरुण मनवर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती की सरपंच अनुप्रीया डीवरे यांनी आकसा पोटी खोट्या तक्रारी दाखल करून गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करीत अनेक योजनेच्या निधी मधून संपूर्ण डीवरे परिवारानी पादाचा दुरपयोग करीत लाखो रुपये लाटल्याचा आरोप करून दावा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणी सरपंच यांनी आपली बाजू मांडत ग्रामपंचायत अंतर्गत कोणताही गैर प्रकार केला नसून  येथे डीवरे परिवाराचे दहा ते बारा स्वतः ची घरे असून प्रत्येकाचे व्यावसाय वेगवेगळे आहे व अनेक वर्षा पासून ग्रामपंचायतीला जीवन उपयोगी वस्तूंचा पुरवठा करतात त्या मुळे करण्यात आलेले आरोप खोटे असल्याची बाजू सरपंच यांचे कडून वकील समीर गावंडे यांनी मांडली तर तक्रार कर्त्याकडून वकील बद्नोरे यांनी बाजू मांडत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधी नियम १९५९ चे कलम १४(१) (ज -३) मधील तरतुदी नुसार अन्हर्ता प्राप्त होत असल्याने गैर अर्जदार सरपंच व सदस्य यांना अपात्र घोषित करण्यात आल्याने खळ

Copyright ©