यवतमाळ सामाजिक

प्रविण दिघाडे राष्ट्रीय खेळ पुरस्काराणे सन्मानित

प्रविण दिघाडे राष्ट्रीय खेळ पुरस्काराणे सन्मानित

राष्ट्रीय खेळ दिवसाच्या अनुशंगाने मेजर ध्यानचंदन क्रेद्रीय क्रीडा परिषद नई दिल्ली द्वारा पुरस्कारचे वितरण

यवतमाळ येथील जय स्केटिंग चे हेड कोच व इंटर नेशनल स्केटर प्रविण प्र दिघाडे यांना मेजर ध्यानचंद राष्ट्रीय खेळ पुरस्कार 2023 मिळला

हा कार्यक्रम रत्तागीरी मध्ये झाला या

कार्यक्रमा ला जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह , रत्नागीरी चे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णो , उद्योजक किरण सामंत , नगराध्यक्ष राहुल पंडित , सुर्यक्रांत घाडगे , सभापती डी आर. जाधव , सभागृह नेते सुनील पवार , हे उपस्थित होते .

देश मध्ये विविध खेळामध्ये महत्तपूर्ण योगदान दिलेल्या ११० प्रतिभावंत खेळडूचा सन्मान केला गेला त्यामध्ये यवतमाळ जिल्हाचे स्केटिंग या खेळाला जिवंत ठेवणारे राष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रविण दिघाडे यांचा सम्मान करण्यात आला.

त्यांच्या या यवतमाळ जिल्ह्याच्या शहर वसियांनी तथा खेळंडूनी त्यांचे अभिनंदन केले .

Copyright ©