यवतमाळ सामाजिक

२४ सप्टेंबरच्या संघर्ष महामोर्चा मध्ये शिक्षक समिती सहभागी होणार ..!

२४ सप्टेंबरच्या संघर्ष महामोर्चा मध्ये शिक्षक समिती सहभागी होणार ..!

सरकारी-निमसरकारी, खाजगी क्षेत्रातील संघटीत-असंघटित कर्मचारी, बेरोजगार,पेंशनर्स व शेतकरी कृती समितीतर्फे आयोजन.

यवतमाळ :- सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्‍शन योजना लागू करण्‍यात यावी या प्रमुख मागणी सह १० मागण्‍याकरिता यवतमाळ जिल्‍हयातील सरकारी, निमसरकारी, खाजगी क्षेत्रातील संघटीत कर्मचारी, बेरोजगार, पेंशनर्स व शेतकरी कृती समिती यवतमाळ द्वारे जिल्‍हयातील विविध क्षेत्रात कार्यान्वित असलेल्या १०० पेक्षा जास्‍त संघटनांनी एकत्र येऊन दिनांक २४.०९.२०२३ रोजी यवतमाळ येथिल आझाद मैदान येथून समिती प्रमुख डॉ. रविद्र देशमुख यांच्‍या मार्गदर्शना खाली महा मोर्चा काढण्‍यात येत आहे.

सदर आंदोलना करिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती-जिल्हा यवतमाळ सहभागी होणार आहे, संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांनी रविवार दिनांक २४.०९.२०२३ रोजी यवतमाळ येथिल आझाद मैदान येथून निघना-या संघर्ष महामोर्चा मध्‍ये सहभागी व्‍हावे. असे आव्‍हान सुकानू समिती सदस्य तथा शिक्षक नेते ज्ञानेश्वर नाकाडे,जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार,जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे,जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र उमाटे, जेष्ठ शिक्षक नेते गजानन देऊळकर,किशोर सरोदे,जुनी पेन्शन आघाडी राज्य प्रमुख प्रफुल्ल पुंडकर,महेश सोनेकर,चारूहास सारफळे, ओमप्रकाश पिंपळकर,मिलिंद देशपांडे,अभिजीत नवलकर संजय काळे, राधेश्याम चेले,ग्यानबा गुट्टे,सुभाष पारधी,मुकेश भोयर,आशन्ना गुंडावार,रामराव माने,विलास गुल्हाने,सुनीता जतकर,अर्चना भरकाडे,सविता उईके,सुनिता गेडाम,ज्योती लोखंडे,वैशाली निमजे,राजेश्वरी दराडे,स्वाती महाजन,आशाकला कोवे,शुभांगी ठावरी,ममता गडपाले,अंजली शिरे,पुष्पा तायडे,योगीनी चिलगरवार,मिनाक्षी खराटे,ज्योती चिकने,बारसागडे मँडम,अरविंद गांगुलवार,गणेश भोयर,मारुती काळेकर,विलास भोयर,सुरेश गोरे,विजय माने,दिनेश वेलूकर,अनंत गाडगे ,सुनील हिंगमिरे,दशरथ सूर्यवंशी,अशोक चटप,सुनील भोयर,विजय लांडे,विजय मलकापूरे,अभिजीत ठाकरे, पुष्पजीत राणे,साहेबराव माने,राजेश्वर वानखडे,प्रवीण शहारे ,देवा वैद्य,संतोष कर्णेवार,भगवान आमटे,सुनील भोयर,जगदीश चौधरी,अरविंद दहापुते,महेंद्र इंगळे,राजेश बोकडे,संभाजी हंगरगे,रमेश बनपेलवार,विशाल ठोंबरे,भुमन्ना कसरेवार,मोहन कळसकर,प्रवीण सोनपराते,नितीन मोवाडे,विजय दुर्गे ,ईमरान खान रहेमान खान,प्रकाश रामटेके,अनिल मेश्राम, पांडुरंग वाघमारे,यशवंत अवघन,उद्धव घोडे,पुरूषोत्तम मेश्राम, रंजीत ठावरी,कवडू गेडाम,विजय लक्षट्टीवार,विश्वनाथ कामनवार,विशाल साबापुरे,शंकर मेथाडे,गणेश भागवत,संजय कदम,पवन महिंद्रे,संदीप ससाने,रामलाल जाधव,मधूकर मोरझडे, प्रकाश ,संजय गडपायले,घनश्याम निमकर,गणेश देऊलकर,दिपक बसवनाथे,हेमंत सिडाम,संदीप क्षिरसागर,संजय राऊत,दर्शन बेंद्रे,विकास डंभारे,मिलीद अंबलकर,उमेश बुटले तसेच १६ तालुका कार्यकारिणी सदस्य महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Copyright ©