यवतमाळ सामाजिक

मौजा गोंडेगाव शिवारात गुलाबी बोड अळीचा प्रादुर्भाव

मौजा गोंडेगाव शिवारात गुलाबी बोड अळीचा प्रादुर्भाव

दारव्हाता लुक्याती गोंडेगाव येथील शेतकरी चांदुभाऊ टनमने यांच्या शेतात बोड अळीचा प्रादुर्भाव दिसताच त्यांनी कृषी विभागाची धाव घेतली असता मा कूषि अधिकारी थोरात साहेब यांनी दखल घेतली व गोंडेगाव येथील शेतकरी यांच्या मदतीला आले व शेतात जाऊन पिकाची पाहणी केली गावातील शेतकरी मदुकर जिरे व चंदू टनमने यांच्या शेतात बोड अळीचा कोष व अळी चां प्रादुर्भाव रोकण्या करिता गावातील शेतकरी यांना उपाय योजना सुचाविण्या करिता कृषी विज्ञान केंद्र सागवी चे शास्त्रज्ञ श्री हिरवे साहेब, श्री वाघ साहेब, तालुका कृषि अधिकारी श्री थोरात साहेब, सहाय्यक अधीक्षक श्री कोंडावर साहेब, कृषि पर्यवेक्षक श्री किर्दक साहेब, कृषि सहाय्यक श्री चव्हान साहेब व श्री टाके साहेब, सर्व मान्यवरंनी मोलाचे मार्गदर्शन केले व दिलासा दिला तसेच गावातील टाटा ट्रस्ट चे कृषी मित्र चेतन लोहकरे गावातील पोलीस पाटील संजय उघडे प्रगतशील शेतकरी प्रशांत टनमने तुळशीदास लोहकरे राजू पाटील पंकज दरेकर रमेशोर लोहकरे गावातील शेतकरी उपस्थित होते. सर्व गावकरी मंडळी यांना ता.कु.आ.यांचे चेतन लोहकरे

Copyright ©