यवतमाळ सामाजिक

लाल परित हिवरी पर्यंत अर्धे प्रवासी वीणा तिकीट

लाल परित हिवरी पर्यंत अर्धे प्रवासी वीणा तिकीट

यवतमाळ ते उमरखेड जाणारी लालपरी मध्ये यवतमाळ वरुन सकाळी सहा वाजता सुटणाऱ्या बस मधील वीस ते पंचवीस प्रवाशांची तिकीट काढण्यात आली नसल्याचे हिवरी येथे तपासणी दरम्यान आढळून आले हिवरी येथे सकाळी येणाऱ्या बस ची भरारी पथकाने तपासणी केली यात अनेक प्रवाश्यांन कडे तिकीट नसल्याचे आढळून आले या बाबत वाहकास विचारणा केली असता तिकीट फाडणे सुरू असल्याचे सांगितले या वेळी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

Copyright ©