Breaking News यवतमाळ

उभ्या ट्रक वर दुचाकी आदळून दोन गंभीर

उभ्या ट्रक वर दुचाकी आदळून दोन गंभीर

यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रक ला दुचाकीने धडक दिली यात दोघेही गंभीर जख्मी झाले असून त्यांना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आले

सवि असे की यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावर ट्रक क्र. एम एच १२. एफ डी ००६४ हा उभा असताना माघुन येणारी हिरो होंडा क्र. एम एच २९ वाय ८१९५ यांचे संतुलन बिघडल्याने अपघात झाला यात दोघेही दुचाकी स्वार गंभीर जख्मी झाले.असून नाव मात्र कळू शकले नाही.

Copyright ©