Breaking News यवतमाळ

डोंगरखर्डा येथील विद्यार्थ्याचा मृत्यु.

डोंगरखर्डा येथील विद्यार्थ्याचा मृत्यु.

डोंगरखर्डा येथील ईयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा

मृत्यु झाल्याची घटना दिनांक १६ ऑगष्ट रोजी घडली.

जीत रमेश देशमुख (१२) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे, तो स्थानीक आदर्श विद्यालयात इयता ६वी मध्ये शिक्षण घेत होता.

मृतक जित ची आठ दिवसापासून प्रकृती ठीक नसल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते मात्र दिनांक १६ऑगस्ट रोजी रात्री अखेर त्याची प्राणज्योत मावळली.

अत्यंत मन मिळावु व शांत स्वभाव म्हणुन शाळेत ओळखीस असलेल्या जित च्या मृत दुःखद घटनेने शाळेत दुःखाचे वातावरण पसरले होते,त्याला समस्त विद्यार्थी व शिक्षक वृंदाच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Copyright ©