यवतमाळ सामाजिक

अवधूतवाडी पोलिसांच्या अवैद्य दारू विक्रेत्यांवर धाडी टाकून अटक केली.अवधूत

अवधूतवाडी पोलिसांच्या अवैद्य दारू विक्रेत्यांवर धाडी टाकून अटक केली.अवधूत

धाडीत अनेकांना केली अटक अवधूत वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत बंद असलेल्या दिवशी अनेक दारू विक्री त्यांनी दारू विकण्याचा सपाटा केला असता अवधूतवाडी पोलिसांनी अवैध दारू विकणाऱ्या श्याम उर्फ सोहम जयसिंग सोळंकी संतोष संजय सोळंकी साहेबराव विश्राम पवार सर्व राहणार आमराईपुरा महेश नरेश तंटक सुरज भिमसिंग चौके दोघेही राहणार वडगाव या सर्वांवर दहा टाकून यांच्या जवळील बियर टीम 28 नग किंमत 3920 इंग्लिश दारू आळशी कंपनीची 48 किंमत 8640 तसेच आरएस चे 33 नग आणि बी सेवन कंपनीचे 28 नग असा एकूण दहा हजार 980 रुपयाचा देशी आणि गावठी दारू 3556 रुपये असा मुद्देमाल जप्त केला तसेच लोहार येथील संतोष इंद्रपाल ठाकूर यांच्याकडून आरसी व ओसी ब्ल्यू कंपनीची दारू 22 हजार 980 रुपये असा एकूण 50 हजार 76 रुपयाचा मुद्दे माल जप्त केला स्वतंत्र दिनी सर्व अनुज्ञप्ती धारकांना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत काही दारू विक्रेत्यांनी आपल्या कमाईचा मुद्दा ठेवून अनेक ठिकाणी अवैध दारू विकण्याचा सपाटा सुरू केला असता अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांनी अवैध दारू विक्रेत्यांना रंग हात पकडून अटक केली त्यामुळे अनेक दारू विक्रेत्यांना मोठी चपराक बसली आहे ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड सहायक पोलीस अधीक्षक पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवधूतवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड रामकृष्ण भाकडे गजानन वाटमोडे सुरेश मेश्राम पोलीस नाईक बलराम शुक्ला रुपेश ढोबळे सागर चीर्डे यांनी ही कारवाई पार पाडली

Copyright ©