यवतमाळ सामाजिक

अखेर लाडखेड ग्रा प . च्या महिला सदस्याचे आमरण उपोषन स्थगीत 

लाडखेड प्रतिनिधी : प्रदीप मेश्राम

अखेर लाडखेड ग्रा प . च्या महिला सदस्याचे आमरण उपोषन स्थगीत 

अखेर गटविकास अधिकार्‍याने घेतली दखल

दहा दिवसात चौकशी लेखी आश्वासन

….दि 23 .६. 2023 रोजी मा.CEO . प्रशासन . व पचायत विभागास वार्ड क .५ १५ . लक्ष रुपयाचा निकृष्ठ कामे पेवर ब्लॅक . बदीस्त नाली बाधकाम . डबल डबल .रफटा . बाधकाम या कामाची . चौकशी. ची मागणी . केली. होती एका लेखी निवेदणा . ध्घारा – . चौका शी होत नसल्या कारणे दि. १४ . ८ २ 023 . सोमवार सकाळी ११ वाजत आमरण उपोषण करण्याचे पूर्व सुचना . निवेदनाद्वारा केली होती . या बाबत ची . दखल . दारव्हा प .समीती चे गटविकास अधिकारी राजेश शिंदे साहेब यानी . उपोषण कर्त्याची दखल घेउन प . समिती चे विस्तार . अधिकारी .. अग्रहरी व फुटाणे यांनी आज लाडखेड येथे येऊन सरपंच . ग्रामविकास अधिकारी आणि उपोषण कर्त्या ग्राम पंचायत महिला सदस्या यांची. उपोषण . कर्ता महीला सदस्या . नुरबी नशीब खान . सौ अरुना श्रीकृष्ण निमकर यांची समजु त . काढली . वार्ड क्र .५ येथील . निकृष्ठ कामाची .शासनाने दखल घेतली. आम्ही चैकाशी . करणार आहोत यासाठी वेळ हवा . स्वनत्र दिनाचे विविध . क्रार्यक्रम असल्याने . देशात आमची माती आमचा देश हर घर तिरंगा. एक अभियान सुरु असल्याने अवधी देण्यात यावा . आम्ही निकृष्ट कामाची . दि 30 .८ . 2023 पूर्वोच . आपल्या कामाची चौकशी करू असे . पसमिती दारव्हा यांनी – लेखी आश्वासन दिले . याचा विनंती सम्मान करून उपोषणास तुर्त . स्तगीती . दिली यावेळी ग्रा.प सरपच माणिकराव चिरडे . ग्राम वि अ . विलास हेडाऊ . हजर होते . या दहा दिवसा मध्ये चौकशी न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण केल्या जाईल असे ही उपोषन कर्त्या ग्राम . प . महिला सदस्या यांनी मटले

Copyright ©