यवतमाळ राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस कडून देश भक्ती पर गीत कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस कडून देश भक्ती पर गीत कार्यक्रमाचे आयोजन

75 व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 15 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता नेताजी भवन नेताजी चौक येथे देश भक्ती पर गीत संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी या कार्यक्रमासाठी साठी समस्त यवतमाळ शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लाला राऊत यांनी केले आहे

Copyright ©